Video – संजय राऊत यांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेमध्ये खासदारकीची शपथ घेतली.