शिवसेना कोणत्याही प्रकारचा दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही; पक्षविरोधी कारवाया कराल, तर कारवाई अटळ! – संजय राऊत

आऊटगोईंग वगैरे शब्द बंद करा. पैशाच्या जोरावर दबावाखाली लोकांना पक्षांतर करायला भाग पाडण्याला आऊटगोईंग, इनकमिंग या शब्दांच्या उपमा देऊ नका. ईडी, सीबीआय, पोलीस दोन तास आमच्याकडे आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपातील 90 टक्के लोकांचे आऊटगोईंग होईल. त्यामुळे याला फार मोठे वैचारिक पक्षांतर असे म्हणणे पूर्णपणए चुकीचे आहे. कुणाला जायचे, कुणाला थांबायचे हा ज्याचा … Continue reading शिवसेना कोणत्याही प्रकारचा दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही; पक्षविरोधी कारवाया कराल, तर कारवाई अटळ! – संजय राऊत