पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात ‘तारीख पे तारीख’चे सत्र सुरुच राहिले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे बुधवारी शिवसेनेचे प्रकरण सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र प्रकरण 37 व्या क्रमांकावर होते. त्यामुळे सुनावणी होण्याची शक्यता कमी असल्याचे गृहीत धरुन वकिलांनी न्यायालयाला पुढील तारखेबाबत विनंती केली. न्यायालयाने ती विनंती ऐकण्यास नकार देत काही … Continue reading पुन्हा ‘तारीख पे तारीख’; शिवसेना पक्ष, धनुष्यबाणाची सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर