Video – भाजपचं भेसूर कारस्थान जनतेसमोर आलंय! – उद्धव ठाकरे

  • तोही शरण गेला असता पण गेला नाही. मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, अशी त्याची भूमिका
  • माझ्यासोबत जे आहेत, ते दमदार आणि वफादार आहेत. संजय राऊत माझा जुना मित्र आहे आणि त्याचा मला अभिमान आहे, तो पत्रकार आहे निर्भीड बोलतो.
  • प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकायची, हिंदूंमध्ये फूट पाडायची, मराठी अमराठी राजकारण करून स्वतःच्या राजकारणाच्या तुंबड्या भरून घ्यायचं, असे भाजपचे भेसूर कारस्थान जनतेसमोर आलेलं आहे.
  • आता जे सत्तेत आहेत त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे.
  • शिवसेना प्रमुख नेहमी सांगायचे, लोकांशी नेहमी नम्र राहा.
  • मला एका गोष्टीचा अभिमान आहे. अडीच वर्षाच्या काळात माझ्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा कधी गेली नाही.