बीड – शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार मदत द्या, शिवसेनेची निदर्शने

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व शिवसेना संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजा संकटात सापडला असताना शिवसेनेच्या वतीने शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी … Continue reading बीड – शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार मदत द्या, शिवसेनेची निदर्शने