पार्थ पवार यांच्या कंपनीच्या घोटाळ्याविरोधात भाईंदरमध्ये आंदोलन, महाविकास आघाडीची उपनिबंधक कार्यालयावर धडक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार भागीदार असलेल्या अमेडिया कंपनीने नियम धाब्यावर बसवून महार वतनाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे कोट्यवधी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरणे अपेक्षित असताना केवळ पाचशे रुपयांची स्टँप ड्युटी भरण्यात आली. याविरोधात भाईंदरमध्ये महाविकास आघाडीने उपनिबंधक कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. राजकीय नेतेमंडळींसाठी एक आणि सर्वसामान्यांसाठी दुसरा न्याय का, … Continue reading पार्थ पवार यांच्या कंपनीच्या घोटाळ्याविरोधात भाईंदरमध्ये आंदोलन, महाविकास आघाडीची उपनिबंधक कार्यालयावर धडक