Video – आमदारांना अपात्र ठरवण्याची हिम्मत विधानसभा अध्यक्षांमध्ये दिसत नाही!

आमदारांना अपात्र ठरवण्याची हिम्मत विधानसभा अध्यक्षांमध्ये मला दिसत नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)