शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी वरळीतील एनएससीआय डोमची केली एकत्रित केली पाहणी

महायुती सरकारने हिंदी सक्ती उठवल्याचा जल्लोष साजरा करण्यासाठी शिवसेना व मनसेकडून वरळीतील एनएससीआय डोममध्ये विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. या विजयोत्सवासाठी वाजतगाजत, गुलाल उधळत या… आम्ही वाट बघतोय… असे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्रितरित्या सर्व मराठीजनांना दिले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसाठी बुधवारी शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी एनएससीआय डोमची … Continue reading शिवसेना व मनसेच्या नेत्यांनी वरळीतील एनएससीआय डोमची केली एकत्रित केली पाहणी