शिवतीर्थावर घुमणार ठाकरेंचा आवाssज! उद्या शिवसेनेचा अभूतपूर्व दसरा मेळावा

सहा दशकांपासून महाराष्ट्राची परंपरा बनलेला शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असून ते शिवसैनिकांना कोणता विचार देतात आणि अतिवृष्टीसह विविध प्रश्नांवरून राज्यकर्त्यांवर कसा आसुड ओढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि देशभरातून शिवसैनिक या मेळाव्याला येणार … Continue reading शिवतीर्थावर घुमणार ठाकरेंचा आवाssज! उद्या शिवसेनेचा अभूतपूर्व दसरा मेळावा