शिवतीर्थावर निष्ठेचा महासागर… पावसाची पर्वा न करता दसरा मेळाव्याला शिवसैनिकांची अलोट गर्दी

असंख्य शिवसैनिकांच्या आयुष्यातील ‘सोनेरी दिवस’ असणाऱया, महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील प्रत्येक नागरिकाला स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा देणाऱया शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अभूतपूर्व गर्दी झाली. पावसाची पर्वा न करता हजेरी लावलेल्या लाखो शिवसैनिकांमुळे ऐतिहासिक शिवतीर्थावर जणू निष्ठेचा महासागरच लोटला. शिवसेनेची भक्कम ताकद आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांवरील निस्सीम प्रेम, आदर, श्रद्धा आणि निष्ठेचे दर्शन अवघ्या जगाला झाले. … Continue reading शिवतीर्थावर निष्ठेचा महासागर… पावसाची पर्वा न करता दसरा मेळाव्याला शिवसैनिकांची अलोट गर्दी