शिवसेनेच्या रणरागिणींचे राज्यव्यापी आंदोलन, घराघरातून मोदींना पाठवणार सिंदूर! पहलगामच्या वेदनेचा विसर… हिंदुस्थान आज पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सौभाग्य गमावलेल्या माता-भगिनींचे अश्रू सुकले नसतानाच मोदी सरकारने पाकिस्तानशी क्रिकेटचा डाव मांडला आहे. अबुधाबीमध्ये उद्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होणार आहे. त्यामुळे देशभरात जनभावना तीव्र आहे. या जनभावनेला शिवसेना रस्त्यावर उतरून वाचा पह्डणार आहे. आजच्या सामन्याविरोधात शिवसेनेच्या रणरागिणी ‘माझं कुंकू माझा देश’ हे राज्यव्यापी आंदोलन करणार असून महाराष्ट्राच्या घराघरातून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवणार आहेत. … Continue reading शिवसेनेच्या रणरागिणींचे राज्यव्यापी आंदोलन, घराघरातून मोदींना पाठवणार सिंदूर! पहलगामच्या वेदनेचा विसर… हिंदुस्थान आज पाकिस्तानशी क्रिकेट खेळणार