छत्रपतींच्या गादीपुढे मोदी कुणीच नाहीत, भाजपकडून शिवरायांच्या गादीचा अपमान; संजय राऊत कडाडले

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी हे कोल्हापुरात प्रचार सभा घेत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींच्या दोन दिवसात महाराष्ट्रात सहा प्रचार सभा होणार आहेत, याचा खरपूस समाचार शिवसेना नेते (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी घेतला. छत्रपतींच्या गादीपुढे मोदी कुणी नाहीत, असं संजय राऊत यांनी ठणकावलं. ‘महाराष्ट्रात आणि देशात दलित, शोषित, पीडित यांना जीवनामध्ये … Continue reading छत्रपतींच्या गादीपुढे मोदी कुणीच नाहीत, भाजपकडून शिवरायांच्या गादीचा अपमान; संजय राऊत कडाडले