Photo – शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीला उदंड प्रतिसाद; उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी, आदित्य व अमित ठाकरेंचाही प्रचारात धडाका

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी  मुंबईत शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीला उदंड प्रतिसाद मिळत आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे युतीच्या उमेदवारांची निवडणूक कार्यालये, शाखांना भेटी देत असल्यामुळे  कार्यकर्ते-मतदारांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. शिवाय शिवसेना नेते–युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे हेदेखील प्रचारात उतरून कार्यकर्ते, मतदारांशी संवाद साधत असल्यामुळे … Continue reading Photo – शिवसेना, मनसे, राष्ट्रवादीला उदंड प्रतिसाद; उद्धव आणि राज ठाकरेंच्या शाखांना भेटी, आदित्य व अमित ठाकरेंचाही प्रचारात धडाका