बुलढाणा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने बुलढाणा जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

महिला जिल्हा संघटक – विजया खडसन (पाटील) (विधानसभा – चिखली, सिंदखेडराजा, मेहकर), जिल्हा संघटक – गोपाल बछिरे (बुलढाणा जिल्हा), विधानसभा संघटक – विजय (बंडु) बोदडे (खामगाव विधानसभा), विधानसभा समन्वयक – भिपुलाल जैन (खामगाव विधानसभा), तालुकाप्रमुख – हर्षल आखरे (शेगाव तालुका), श्रीराम खेलदार (खामगाव तालुका), शहरप्रमुख – संदीप वर्मा (खामगाव शहर)