भाजप नेत्याने ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक दाखवले होते, उद्धव ठाकरे यांचा हल्ला

युती होती तेव्हा भाजपच्या एका नेत्यानेच ईव्हीएम हॅक कसे करता येऊ शकते याचे प्रात्यक्षिक आपल्याला दाखवले होते, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर चौफेर हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेतली. या वेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते सुभाष देसाई उपस्थित होते. उद्धव ठाकरे … Continue reading भाजप नेत्याने ईव्हीएम हॅकचे प्रात्यक्षिक दाखवले होते, उद्धव ठाकरे यांचा हल्ला