देशाला पंतप्रधान नाही… भाजपला आहे; उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला

अस्सल शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोठय़ा दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेल्या शिवसैनिकांनी सभागृह तुडुंब भरले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांचा आसुड भारतीय जनता पक्ष आणि गद्दारांवर कडाडला. देशाला आज पंतप्रधानाची गरज आहे, … Continue reading देशाला पंतप्रधान नाही… भाजपला आहे; उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला