महाराष्ट्रात जनआक्रोश! भ्रष्टाचाराविरुद्ध वणवा भडकला; फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर, उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला

महायुती सरकारच्या भ्रष्टाचाराविरुध्द आज राज्यभरात वणवा भडकला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआक्रोश आंदोलन झाले. भ्रष्ट व कलंकित मंत्र्यांची तातडीने हकालपट्टी करा अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांचा आसूडही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारवर कडाडला. फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर आहेत. राज्यात पाशवी बहुमत आणि दिल्लीत बापजादे बसले … Continue reading महाराष्ट्रात जनआक्रोश! भ्रष्टाचाराविरुद्ध वणवा भडकला; फडणवीस चीफ मिनिस्टर नाहीत तर थीफ मिनिस्टर, उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडला