Lok Sabha Election 2024 – हुकूमशाहीविरुद्ध मशाल पेटली, शिवसेनेचे 17 शिलेदार रणांगणात

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. देशातील हुकूमशाही नेस्तनाबूत करण्यासाठी, गद्दारांना गाडण्यासाठी आणि लोकशाहीचा विजय निश्चित करण्यासाठी शिवसेनेने 17 तडफदार शिलेदार रणांगणात उतरवले आहेत. महाविकास आघाडीला विजयश्री मिळवून देण्यासाठी हे शिलेदार शिवसेनेची धगधगती मशाल हाती घेऊन सत्ताधारी महायुतीची दाणादाण … Continue reading Lok Sabha Election 2024 – हुकूमशाहीविरुद्ध मशाल पेटली, शिवसेनेचे 17 शिलेदार रणांगणात