ज्याच्याकडे सुदर्शन, विजय त्याचाच! शिवसेनेचा रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा

‘‘उपराष्ट्रपती पदाची लढाई ही केवळ प्रतीकात्मक नाही. ती सत्य, न्याय आणि संविधानाच्या संरक्षणाची लढाई आहे. ही लढाई लढताना आकडय़ांच्या ताकदीवर जाण्याची गरज नाही. ताकद पांडवांचीही कमी होती, पण तरीही कौरव हरले. कारण पांडवांकडे सुदर्शन होते. आज आपल्याकडे सुदर्शन चक्ररुपी सुदर्शन रेड्डी आहेत. त्यामुळे आपण  जिंकणारच,’’ असा विश्वास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केला. … Continue reading ज्याच्याकडे सुदर्शन, विजय त्याचाच! शिवसेनेचा रेड्डी यांच्या उमेदवारीला पाठिंबा