हवा झाली बेइमान जरी, तरी मशाल विझत नसते; शिवसेनेवरील कविता तुफान व्हायरल

‘हवा झाली बेइमान जरी, तरी मशाल विझत नसते ही बाळासाहेबांची शिवसेना हाय, ती कधी म्हातारी होत नसते…’ प्रत्येक कडवट, निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनातील या भावना आहेत. या भावना गुरुवारी कवितेच्या रुपाने सादर झाल्या आणि सारेच स्तब्ध झाले. प्रत्येक शब्दाने शिवसैनिकांच्या काळजाला हात घातला, उपस्थितांच्या डोळ्यांतून पाणी आलं. सोशल मीडियावर परेश दाभोळकर यांची शिवसेनेवरील कविता तुफान व्हायरल … Continue reading हवा झाली बेइमान जरी, तरी मशाल विझत नसते; शिवसेनेवरील कविता तुफान व्हायरल