Video – उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ‘मातोश्री’वर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊत, अनिल देसाई, सुभाष देसाई, खासदार राघव चड्ढा, संजय सिंह आदी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)