जास्त थकू नका, विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने रहा; उद्धव ठाकरेंचा टोला

शिवसेनेचा दसरा मेळावा म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपराच मानली जाते. मंगळवारी वाजतगाजत आणि गुलाल उधळत लाखो शिवसैनिक शिवतीर्थावर जमले होते. यावेळी शिवतीर्थावर जणू ‘शिवसागरच’ उसळला आहे. ऐन विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात साजरा झालेल्या या दसरा मेळावामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. आपल्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा … Continue reading जास्त थकू नका, विजयाचे पेढे खाण्यासाठी ताजेतवाने रहा; उद्धव ठाकरेंचा टोला