उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुखांसमोर नतमस्तक

‘महाविकासआघाडी’च्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. ‘मातोश्री’वर दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी  हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन केले. महाविकास आघाडीच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर त्यांनी मातोश्री निवासस्थानी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. श्री. बाळासाहेब ठाकरे … Continue reading उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुखांसमोर नतमस्तक