उरणमध्ये प्रचंड पावसात उद्धव ठाकरेंची तुफानी सभा

काँग्रेस साफ गळपटली आहे. राष्ट्रवादीवाले सपशेल सपाट झाले आहेत. त्यांना कामच उरलेले नाही. तरीही शरद पवार म्हणतात, हे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. पण लक्षात ठेवा कालही आमचं सरकार होतं.. उद्याही आमचंच सरकार येणार. तुमचे काडय़ा घालण्याचे उद्योग मोडून पडतील, पण सरकार पडणार नाही, असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. तलवारी … Continue reading उरणमध्ये प्रचंड पावसात उद्धव ठाकरेंची तुफानी सभा