आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 च्या फायनलमध्ये हिंदुस्थानने न्यूझीलंडचा पराभव करत तिसऱ्यांदा जेतेपद पटकावले. या विजयानंतर हिंदुस्थानी संघातील खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. रविवारी 8 मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर झालेल्या एकतर्फी लढतीत हिंदुस्थानने न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप उंचावला. त्यानंतर हिंदुस्थानच्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला आणि सर्व खेळाडू कुटुंबासह आपापल्या घराकडे … Continue reading मास्क, टोपी अन् अपर बर्थ; वर्ल्डकप जिंकल्यानंतर शिवम दुबेचा पत्नीसह ‘सयाजी एक्सप्रेस’ने प्रवास; टीसी आल्यावर काय घडलं?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed