आमच्यात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही जनतेचं रक्षण करू! – उद्धव ठाकरे

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर प्रचंड जाहीर सभा झाली. वाचा उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –

 • आमच्यात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही जनतेचं रक्षण करू! – उद्धव ठाकरे
 • संभाजीनगरात शिवशाही पाहिजे की रझाकारी? उद्धव ठाकरे यांचा सवाल
 • जेव्हा जेव्हा हे शहर पेटलं तेव्हा कोण आलं धावून? माझा शिवसैनिकच! – उद्धव ठाकरे
 • भगव्याशी बेईमानी करणाऱ्यांचा यापुढे शिवसेनेशी संबंध नाही, मग तो आमचा आमदार असला तरी- उद्धव ठाकरे
 • शिवसेना प्रमुखांनी भुमिपुत्रासाठी शिवसेना स्थापन केली
 • ही निवडणूक देशाला वळण लावणारी
 • विरोधकांचा पोटात गोळा शिवसेना द्वेषाचा
 • देव, देश आणि धर्मासाठीच ही युती
 • संभाजीनगरमध्येच शरद पवारांचे राजीव गांधींपुढे घालीन लोटांगण
 • निवडणुकीनंतर विरोधकांना भस्म लावून हिमालयात जावे लागणार
 • होय राम मंदिर होणारच
 • मी जर खोटं बोललो तर शिवसेनाप्रमुख कधीच माफ नाही करणार
 • विरोधकांच्या 56 पिढ्याही भगवा उतरवू शकत नाही
 • जो भगव्याशी गद्दारी करेल, त्याचा शिवसेनेशी संबंध राहणार नाही
 • आमच्याकडे झुंबड, त्यांच्याकडे झांबड
 • वल्लभभाईंनी रझाकारी संपवली, शिवसेनाप्रमुखांनी नवी रझाकारी संपवली
 • मी शहीद अब्दुल हमीद यांच्या कबरीवर डोकं टेकवीन
 • जात पात धर्म आणि मानत नाही.
 • मुसलमान आमचे शत्रू नाही.
 • सरदार वल्लभभाई मराठवाड्याच्या पाठीशी उभे राहिले
 • मराठवाड्याला हक्काचे पाणी दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
 • होय आम्हाला सत्ता हवी पण ती जनतेसाठी
 • मे महिन्यात पुन्हा सामुहिक विवाहाचे आयोजन करू
 • मतदानानंतर ताबडतोबत दुष्काळावर काम करा
 • केंद्रात, राज्यात आपले सरकार येणारच
 • युती ही माझ्या महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी केली.
 • नावापुढे राष्ट्रवादी लावून कोणी राष्ट्रवादी होत नाही – उद्धव ठाकरे

 • उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात
 • थोड्याच वेळात सुरू होणार भाषण
 • उद्धव ठाकरे सभास्थळी पोहोचले
 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभास्थळाकडे रवाना

uddhav-saheb

 • शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संभाजीनगरात दाखल
 • मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर प्रचंड जाहीर सभेचे आयोजन