उद्धव ठाकरे यांनी घेतली राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची सदिच्छा भेट

30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी राजभवनात जाऊन राज्यपाल
सी. विद्यासागर राव यांची सदिच्छा भेट घेतली. सोबत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे.

आपली प्रतिक्रिया द्या