शिवसेना उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या

138

सामना ऑनलाईन । ठाणे

शहापूर तालुक्यातील अघई येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. शैलेश निमसे यांचा मृतदेह अंबाडी येथे सापडला असून घटनास्थळी त्यांची कार देखील सापडल्याचे सांगण्यात येत आहे.

शैलेश निमसे हे ४५ वर्षाचे होते. गुरुवारी रात्री ही घटना घडल्याची माहिती मिळते आहे. मात्र हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…

शैलेश निमसे यांची घटनास्थळी सापडलेली कार

शैलेश निमसे यांची ही कार घटनास्थळी सापडली
शैलेश निमसे यांची ही कार घटनास्थळी सापडली
आपली प्रतिक्रिया द्या