उद्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व

अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेच्या वतीने शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी हंबरडा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार असून क्रांती चौकात छत्रपती शिवरायांना अभिवादन करून सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. सप्टेंबर महिन्यात संपूर्ण मराठवाडय़ावर आभाळ कोसळले. संततधार पावसामुळे घरादारांसह शेतशिवार वाहून गेले. नदीकाठावरील शेतजमिनी खरवडून गेल्या. सोयाबीन, मका, … Continue reading उद्या शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा हंबरडा मोर्चा, उद्धव ठाकरे करणार नेतृत्व