राजापूरमधून शिवसेनेचे राजन साळवी विजयी

शिवसेनेचा अभेद्य गड असलेल्या राजापूर मतदारसंघातील विजय कायम राखण्यात शिवसेनेला यश आले आहे. या मतदारसंघातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी झाले आहेत. साळवी यांनी 11 हजार मतांनी विजय मिळवला आहे.