कोल्हापूरमध्ये शिवसेनेकडून महागाईची होळी

45

सामना प्रतिनिधी । कोल्हापूर

अच्छे दिनच्या बाता मारून सत्तेत आलेल्या सरकारविरोधात आज कोल्हापुरात शिवसेनेच्या वतीने जोरदार निदर्शनं करण्यात आली. ऐतिहासिक बिंदू चौक येथे महागाईची होळी करून सरकार विरोधात शंखध्वनी करण्यात आला.

 

आपली प्रतिक्रिया द्या