राज्याच्या लुटीला फडणवीस, अजित पवार आणि डाकू मानसिंगच जबाबदार आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत आहे. राज्यावरील कर्जाचा आकडा आता 10 लाख कोटींच्यावर गेला आहे. राज्याची विविध योजनांच्या माध्यमातून लूट सुरू असल्यानेच राज्याचे कर्ज वाढल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. तसेच राज्याच्या या परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री अजित पवार आणि डाकू मानसिंगच जबाबदार आहे, असा घणाघातही त्यांनी केला. गेल्या … Continue reading राज्याच्या लुटीला फडणवीस, अजित पवार आणि डाकू मानसिंगच जबाबदार आहेत; संजय राऊत यांचा घणाघात