धुळ्यातील प्रकरणात फडणवीस खोतकर यांना वाचवत आहे की स्वतःलाच वाचवत आहेत? – संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात सापडलेल्या रकमेबाबत सरकारला धारेवर धरले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला वाचवत आहेत, असा सवालही त्यांनी केला. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून , पीएला ताब्यात घेत प्रकरण ईडीकडे वर्ग करायला हवे होते, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील 102 … Continue reading धुळ्यातील प्रकरणात फडणवीस खोतकर यांना वाचवत आहे की स्वतःलाच वाचवत आहेत? – संजय राऊत