जातीजातीत भांडणे लावत महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत; संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईत धडकलेल्या मराठा आंदोलक आणि या आंदोलनाबाबत मत व्यक्त केले. मुंबईत लाखोंच्या संख्येने आलेल्या मराठी बांधवांचे त्यांनी स्वागत केले. तसेच यातून मराठीची ताकद मुंबईच्या शत्रूंना समजू द्या, असे ते म्हणाले. ही परिस्थिती हाताळण्यात गृहखाते, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस अपयशी ठरले आहे. त्यांनी मराठा … Continue reading जातीजातीत भांडणे लावत महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न फडणवीस करत आहेत; संजय राऊत यांचा घणाघात