‘मेघा’साठी राज्याने नियम डावलले, कोट्यावधींचा घोटाळा केला, घोटाळेबाज मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार; संजय राऊत यांचा सवाल

सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकल्पाबाबत निर्णय देत राज्यातील मोठा घोटाळा उघड केला आहे, याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले आहेत. तसेच घोटाळा आणि भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, अशी घोषणा करणारे फडणवीस या संबंधित खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार, असा सवालही संजय राऊत यांनी केला. एका प्रकल्पातून संबंधित खात्याचा … Continue reading ‘मेघा’साठी राज्याने नियम डावलले, कोट्यावधींचा घोटाळा केला, घोटाळेबाज मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार; संजय राऊत यांचा सवाल