आम्ही शरणागती पत्करणार नाही, महाराष्ट्राच्या शत्रूशी लढत राहणार; संजय राऊत यांचा निर्धार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील बदलणाऱ्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले. महायुतीचे प्रेम हे शेम-शेम आहे, अशी टीकाही त्यांनी केली. अनेक नेते भाजपच्या दबावासमोर झुकले. मात्र आम्ही शरणागती पत्करणार नाही, आम्ही मराष्ट्राच्या शत्रूशी लढतच राहणार, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. मोदी, शहा महाराष्ट्राचे शत्रू आहे, त्यांना या … Continue reading आम्ही शरणागती पत्करणार नाही, महाराष्ट्राच्या शत्रूशी लढत राहणार; संजय राऊत यांचा निर्धार