मराठी माणूस न्याय हक्कांसाठी मुंबईत येणार नाही, तर काय सूरत, गुवाहाटीला जाणार? उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण आणि याबाबतच्या आंदोलनावर मत व्यक्त केले. मुंबई मराठी माणसाची राजधानी असून मराठी माणूस न्याय्य हक्कांसाठी मुंबईत येणार नाही तर काय सूरत आणि गुवाहाटीला जाणार काय? असा सवाल त्यांनी केला. या निमित्ताने मराठीची ताकद मराठीद्वेष्ट्यांना दिसत आहे, ही चांगली गोष्ट आहे. नाईलाजाने त्यांना … Continue reading मराठी माणूस न्याय हक्कांसाठी मुंबईत येणार नाही, तर काय सूरत, गुवाहाटीला जाणार? उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल