दुष्काळात होरपळून निघणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने वाशीममध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी बळाचा प्रयोग केला. आंदोलकांना समृद्धी महामार्गावर जाण्यापासून रोखण्यात आले. यावेळी आंदोलकांची पोलिसांशी झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला. त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी अकोला–पुसद महामार्गावर ठाण मांडले. तब्बल पाच तास या महामार्गावर … Continue reading दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाशीममध्ये शिवसैनिकांनी अकोला महामार्ग रोखला; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट, आमदार नितीन देशमुख यांना अटक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed