साताऱ्यातील पसरणी घाटात शिवशाहीचा अपघात, 50 जण गंभीर जखमी

944

साताऱ्यातील वाई-महाबळेश्वर रस्त्यावरील पसरणी घाटात शिवशाही बस आणि खाजगी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. यात 50 प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून जखमींना पांचगणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसेच, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

आपली प्रतिक्रिया द्या