शिवशाही बस फेरीचा मालवणातुन शुभारंभ

59

सामना प्रतिनिधी । मालवण

राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही या आलिशान बसचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या बस फेरीचा शुभारंभ बुधवारी करण्यात आला. आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मालवण-पुणे-निगडी ही सायंकाळी सुटणारी बस फेरी मार्गस्थ करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या