‘हेरा फेरी 3’च्या चाहत्यांना धक्का; प्रियदर्शन करणार नाही चित्रपटाचे दिग्दर्शन

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या गाजलेल्या ‘हेरा फेरी’ चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, या बहुप्रतीक्षित चित्रपटाबाबत समोर आलेल्या नव्या माहितीने चाहत्यांची निराशा होण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियादवाला यांनी स्पष्ट केले आहे की, दिग्दर्शक प्रियदर्शन ‘हेरा फेरी 3’ चे दिग्दर्शन करणार नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून प्रियदर्शन या … Continue reading ‘हेरा फेरी 3’च्या चाहत्यांना धक्का; प्रियदर्शन करणार नाही चित्रपटाचे दिग्दर्शन