सर्पदंशामुळे नव्हे पूर्वनियोजित हत्या, मेरठमधील मुख्याध्यापकाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती उघड

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील मुख्याध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे. सुरवातीला मुख्याध्यापकाचा सर्पदंशामुळे नैसर्गिक मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र तपासाअंती हा नैसर्गिक हत्या नसून पूर्वनियोजित कट असल्याचे उघडकीस आले आहे. मयत मुख्याध्यापकाच्या पत्नीचे तिच्या ड्रायव्हरसोबत अनैतिक संबंध होते. यातूनच तिने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला. अतुल असे मयत मुख्याध्यापकाचे तर दामिनी असे … Continue reading सर्पदंशामुळे नव्हे पूर्वनियोजित हत्या, मेरठमधील मुख्याध्यापकाच्या मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती उघड