घायवळच्या भावाला योगेश कदम यांनी दिला शस्त्रपरवाना

पुण्यातील कुख्यात नीलेश घायवळ पोलिसांच्या हातावर तुरी देऊन स्वित्झर्लंडला फरार झाला आहे. त्यातच पुणे पोलिसांनी नकार दिलेला असताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या स्वाक्षरीने नीलेश याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे. दरम्यान, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पडताळणीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याचे म्हटले आहे. गुंड नीलेश घायवळ याचा … Continue reading घायवळच्या भावाला योगेश कदम यांनी दिला शस्त्रपरवाना