पुरी तळून उरलेले तेल पुन्हा वापरावे का?

कोणताही पदार्थ तळून झाल्यानंतर तेल राहिल्यास ते तेल पुन्हा वापरणे हितावह आहे का असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु असे तेल वारंवार वापरणे हे हितावह नसते. मर्यादित प्रमाणात अशा तेलाचा वापर हा योग्य मानला जातो. वारंवार असे तेल आरोग्यासाठी वापरणे हानिकारक ठरू शकते. म्हणूनच पुरी किंवा भजी तळून राहिलेले तेल कसे वापरावे याकरता काही गोष्टी लक्षात … Continue reading पुरी तळून उरलेले तेल पुन्हा वापरावे का?