गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधानांनीही आपले पद सोडावे का? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहा यांना सवाल

एखाद्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांनी तुरुंगातून सरकार चालवणे कितपत योग्य आहे असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उपस्थित केला. त्यावर आपचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रत्युत्तर देत गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधनांनीही आपले पद सोडावे का? असा प्रतिसवाल केला आहे. अमित शहा यांनी एका मुलाखातीत म्हटले होते की, … Continue reading गुन्हेगारांना आपल्या पक्षात घेतलेल्या मंत्री किंवा पंतप्रधानांनीही आपले पद सोडावे का? अरविंद केजरीवाल यांचा अमित शहा यांना सवाल