हिवाळ्यात केळी खावीत का? जाणून घ्या

हिवाळ्यात आहाराच्या सवयी पूर्णपणे बदलतात. उन्हाळ्यात लोक थंड पदार्थ पसंत करतात, तर हिवाळ्यात गरम पदार्थ पसंत करतात. फळे अनेकदा थंड असतात, म्हणूनच लोक हिवाळ्यात फळांचे सेवन कमी करतात. हिवाळ्यात केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का, की त्यामुळे सर्दी आणि फ्लूचा धोका वाढतो, असा प्रश्न अनेकांना पडतो, तर यामागील नेमकं तथ्य काय आहे हे जाणून घेऊया. … Continue reading हिवाळ्यात केळी खावीत का? जाणून घ्या