Shravan Special – उपवासाचा साधा सोपा पौष्टिक पराठा

श्रावण महिना म्हटल्यावर व्रत वैकल्ये आणि उपवास हे समीकरण पक्कं आहे. उपवासाला रोज काय करावं हा प्रश्न पडतो तेव्हा, काहीतरी नवीन करुन पाहण्याकडे गृहिणींचा कल असतो. म्हणूनच श्रावणातील उपवासाला काय खावं असा प्रश्न पडला असेल तर हा उपवासाचा साधा सोपा पराठा नक्की करुन बघा. उपवासाचा पराठा साहित्य 1 – कप राजगिरा पीठ 1- कप मखाना … Continue reading Shravan Special – उपवासाचा साधा सोपा पौष्टिक पराठा