Shravan Special – राजगिरा पीठाची पुरी कशी बनवाल?
उपवासात आणि श्रावण महिन्यात राजगिरा मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. राजगिरा पीठ ग्लूटेन-मुक्त आहे. ते कॅल्शियम आणि विरघळणारे फायबरने समृद्ध आहे. उपवास करताना राजगिरा खाण्याचे अनेक फायदे आहेत. राजगिरा हा ग्लूटेन-मुक्त असल्याने, यात प्रथिने, फायबर आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. उपवासाच्या दिवशी ऊर्जावान ठेवण्यासाठी तसेच भूक नियंत्रित ठेवण्यासाठी राजगिरा हा फार महत्त्वाचा ठरतो. राजगिरा पुरी … Continue reading Shravan Special – राजगिरा पीठाची पुरी कशी बनवाल?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed