श्री दत्तगुरूंचे दररोजचे भ्रमण

21

स्नानासाठी – वाराणसी

वास्तव्य – मेरू पर्वत

निद्रेसाठी – माहूरगड, नांदेड

प्रवचन, कीर्तनासाठी – नैमिष्यारण्य, बिहार

सायंसंध्या- पश्चिम किनारा

योग साधनेसाठी- गिरनार पर्वत

तांबुल भक्षणासाठी- राक्षसभुवन, बीड

दुपारची भिक्षा – कोल्हापूर

चंदनाची उटी – प्रयाग

आचमनासाठी – कुरुक्षेत्र

आपली प्रतिक्रिया द्या