श्रीराम मंदिर देणगी चोरी – नवी एसआयटी स्थापन; सीएचा समावेश करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश

अयोध्येतील श्रीराम मंदिर देणगी चोरीच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने आयपीएस अधिकाऱ्यांची चार सदस्यीय एसआयटी स्थापन केल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाला दिली. मात्र, या समितीमध्ये एका फॉरेन्सिक ऑडिटरचा समावेश करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असून नव्या एसआयटीने दोन आठवड्यांत स्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. एसआयटीचे नेतृत्व लखनौ परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक किरण एस. यांच्याकडे सोपवण्यात आले … Continue reading श्रीराम मंदिर देणगी चोरी – नवी एसआयटी स्थापन; सीएचा समावेश करण्याचे सुप्रीम कोर्टाचे निर्देश